शिक्षण मंत्रालय, भारत सरकार · केंद्रीय अभिजात तमिळ संस्था (CICT), चेन्नई
काशी तमिळ संगमम 5.0
काशी तमिळ संगमम 5.0
திருக்குறள் பயில்வோம் · Thirukkural Payilvom – Thirukkural Abhyas Karen · तिरुक्कुरल अभ्यास करें · Let's Learn Thirukkural
केंद्रीय अभिजात तमिळ संस्था (CICT), चेन्नई · शिक्षण मंत्रालय, भारत सरकार
आता अर्ज करा
इंटरफेसचा हा अनुवाद मसुदा स्वरूपात असून CICT कडून त्याचे पुनरावलोकन सुरू आहे. English
मागे
तिरुक्कुरल

तिरुक्कुरल अभ्याससोबती

आपल्या स्वतःच्या भाषेत कोणत्याही विषयाबद्दल विचारा (मैत्री, राग, शिक्षण, परिश्रम, सत्य); अभ्याससोबती त्या विषयावर बोलणारे तिरुक्कुरलमधील कुरल शोधून देईल, त्यांचा अनुवाद, तमिळ भाष्य आणि तमिळ पठण यांसह.

तिरुक्कुरल या विषयावर या अध्यायात बोलतो 16. பொறையுடைமை · The Possession of Patience, Forbearance

आपल्या प्रश्नाच्या सर्वांत जवळचे कुरल

तमिळ मजकूर संगणकीय आवाजात वाचला जातो.
  1. நிறையுடைமை நீங்காமை வேண்டின் பொறையுடைமைபோற்றி யொழுகப் படும்.
    Niraiyutaimai Neengaamai Ventin Poraiyutaimai · Potri Yozhukap Patum
    उन्नतभाव सदैव एकलाल पाहिजे
    मटल तर, तो सहिश्णुवाणी असाम।
    Practice of patient quality
    Retains intact integrity.
    तमिळ भाष्य

    ஒருவன் சான்றாண்மை தன்னிடமிருந்து நீங்காதிருத்தலை வேண்டுவானாயின், அவன் பொறையுடைமையைத் தன்னிடமிருந்து அழியாமல் காத்துக்கொள்ள வேண்டும்.

  2. மிகுதியான் மிக்கவை செய்தாரைத் தாந்தம்தகுதியான் வென்று விடல்.
    Mikudhiyaan Mikkavai Seydhaaraith Thaandham · Thakudhiyaan Vendru Vital
    अहंकारामुळे ज्यांनी तुला दुखविले
    त्यांना मनाच्या थोरपणाने जिंकून घे।
    By noble forbearance vanquish
    The proud that have caused you anguish.
    तमिळ भाष्य

    உள்ளச் செருக்கால் தமக்குத் தீமை செய்தவரைத் தாம் தம் பொறையுடைமையால் வெல்லல் வேண்டும்.

  3. உண்ணாது நோற்பார் பெரியர் பிறர்சொல்லும்இன்னாச்சொல் நோற்பாரின் பின்.
    Unnaadhu Norpaar Periyar Pirarsollum · Innaachchol Norpaarin Pin
    उपवास करुन तप करणारे मोठे खरे; परंतु दूसऱ्यांनी केलेल्या निंदेला,
    उपहांसाना जे क्षमा करतात अशांची कुणी करु शकत नाही।
    Who fast are great to do penance
    Greater are they who bear offence.
    तमिळ भाष्य

    தம்மைப் பிறர் சொல்லும் கொடிய சொற்களைப் பொறுத்துக் கொள்பவர், உணவைத் தவிர்த்து உற்ற நோன்பை மேற்கொள்ளும் பெரியவரினும் பெரியவர் ஆவர்.

  4. பொறுத்தல் இறப்பினை என்றும் அதனைமறத்தல் அதனினும் நன்று.
    Poruththal Irappinai Endrum Adhanai · Maraththal Adhaninum Nandru
    दुसऱ्यांनी कितीही अपाय केले तरी तू क्षमाच कर;
    आणि ते सारे विसरुन गेलास तर सोन्याहून पिवळे।
    Forgive insults is a good habit
    Better it is to forget it.
    तमिळ भाष्य

    பிறர்செய்த மிகையான தீமையைப் பழிதீர்க்கமுடிந்த காலத்தும் பொறுத்தல் வேண்டும். அத்தீமையை உள்ளத்தில் கொள்ளாது மறந்துவிடல் பொறுத்தலினும் நன்றாம்.

  5. இன்மையுள் இன்மை விருந்தொரால் வன்மையுள்வன்மை மடவார்ப் பொறை.
    Inmaiyul Inmai Virundhoraal Vanmaiyul · Vanmai Matavaarp Porai
    अतिथीचे स्वागत न करणारे संपत्ती असूनही दरिद्री आहेत
    भ्रष्ट लोकांना क्षमा करणारे मोठे लोक होतील।
    Neglect the guest is dearth of dearth
    To bear with fools is strength of strength.
    तमिळ भाष्य

    ஒருவனுக்கு வறுமையுள் வறுமையாவது விருந்தினரை ஏற்றுக்கொள்ளாது நீக்குதல்; அதுபோல, வன்மையுள் வன்மையாவது அறிவில்லாமல் தீமை செய்தவரைப் பொறுத்தல்.

आणखी कुरल दाखवा

स्वतःची चाचणी घ्या

प्रत्येक कुरलाची दुसरी ओळ निवडा, मग उत्तर उघडून पाहा.

  1. या कुरलाची योग्य दुसरी ओळ निवडा. Choose the correct second line of this couplet.

    “उन्नतभाव सदैव एकलाल पाहिजे …”

    1. भ्रष्ट लोकांना क्षमा करणारे मोठे लोक होतील।
    2. त्यांना मनाच्या थोरपणाने जिंकून घे।
    3. त्या गोष्टी मनाला लावून न घेणे, सूडबूद्धी मनात येऊ न देणे, यात खरा चांगुलपणा आहे।
    4. मटल तर, तो सहिश्णुवाणी असाम।
    उत्तर

    D · मटल तर, तो सहिश्णुवाणी असाम। · कुरल 154

  2. या कुरलाची योग्य दुसरी ओळ निवडा. Choose the correct second line of this couplet.

    “अहंकारामुळे ज्यांनी तुला दुखविले …”

    1. मटल तर, तो सहिश्णुवाणी असाम।
    2. परंतु शत्रुलाही क्षमा करणाऱ्यांना ते अमृतासमान जपतात।
    3. त्यांना मनाच्या थोरपणाने जिंकून घे।
    4. क्षमा करणाऱ्याचे यश चिरंजीवी आहे।
    उत्तर

    C · त्यांना मनाच्या थोरपणाने जिंकून घे। · कुरल 158

  3. या कुरलाची योग्य दुसरी ओळ निवडा. Choose the correct second line of this couplet.

    “उपवास करुन तप करणारे मोठे खरे; परंतु दूसऱ्यांनी केलेल्या निंदेला, …”

    1. त्या गोष्टी मनाला लावून न घेणे, सूडबूद्धी मनात येऊ न देणे, यात खरा चांगुलपणा आहे।
    2. क्षमा करणाऱ्याचे यश चिरंजीवी आहे।
    3. उपहांसाना जे क्षमा करतात अशांची कुणी करु शकत नाही।
    4. आणि ते सारे विसरुन गेलास तर सोन्याहून पिवळे।
    उत्तर

    C · उपहांसाना जे क्षमा करतात अशांची कुणी करु शकत नाही। · कुरल 160

सराव चाचणी →

एखाद्या विषयापासून सुरुवात करा

अभ्याससोबती आपले शब्द पोर्टलच्या स्वतःच्या तिरुक्कुरल अनुवादांशी आणि भाष्यांशी जुळवून पाहतो. तो स्वतःहून कोणताही मजकूर लिहीत नाही, आणि आपला प्रश्न पोर्टलवरच राहतो. तो विनामूल्य वापरता येतो, सर्व 23 भाषांमध्ये.

अनुवाद © केंद्रीय अभिजात तमिळ संस्था, चेन्नई · CC BY 4.0

उपक्रम Government of India शिक्षण मंत्रालय, भारत सरकार
अंमलबजावणी केंद्रीय अभिजात तमिळ संस्था (CICT), चेन्नई