शिक्षण मंत्रालय, भारत सरकार · केंद्रीय अभिजात तमिळ संस्था (CICT), चेन्नई
काशी तमिळ संगमम 5.0
काशी तमिळ संगमम 5.0
திருக்குறள் பயில்வோம் · Thirukkural Payilvom – Thirukkural Abhyas Karen · तिरुक्कुरल अभ्यास करें · Let's Learn Thirukkural
केंद्रीय अभिजात तमिळ संस्था (CICT), चेन्नई · शिक्षण मंत्रालय, भारत सरकार
आता अर्ज करा
इंटरफेसचा हा अनुवाद मसुदा स्वरूपात असून CICT कडून त्याचे पुनरावलोकन सुरू आहे. English
मागे
तिरुक्कुरल

तिरुक्कुरल अभ्याससोबती

आपल्या स्वतःच्या भाषेत कोणत्याही विषयाबद्दल विचारा (मैत्री, राग, शिक्षण, परिश्रम, सत्य); अभ्याससोबती त्या विषयावर बोलणारे तिरुक्कुरलमधील कुरल शोधून देईल, त्यांचा अनुवाद, तमिळ भाष्य आणि तमिळ पठण यांसह.

तिरुक्कुरल या विषयावर या अध्यायात बोलतो 104. உழவு · Farming

आपल्या प्रश्नाच्या सर्वांत जवळचे कुरल

तमिळ मजकूर संगणकीय आवाजात वाचला जातो.
  1. ஏரினும் நன்றால் எருவிடுதல் கட்டபின்நீரினும் நன்றதன் காப்பு.
    Erinum Nandraal Eruvitudhal Kattapin · Neerinum Nandradhan Kaappu
    नांगरण्यापेक्षा खताने जास्त फायदा होतो; आणि नीट तण काढाल
    तर पाटबंधाऱ्यापेक्षाही अधिक फायदा होईल।
    Better manure than plough; then weed;
    Than irrigating, better guard.
    तमिळ भाष्य

    நிலத்தில் விளையும் பயிர்க்கு உழுதலைக்காட்டிலும் எருப்பெய்தல் நல்லது; களையை நீக்கியபின்னர்ப் பயிரைக் காத்தல் நீரிடுவதினும் நல்லது.

  2. சுழன்றும்ஏர்ப் பின்னது உலகம் அதனால்உழந்தும் உழவே தலை.
    Suzhandrumerp Pinnadhu Ulakam Adhanaal · Uzhandhum Uzhave Thalai
    कोठेही गेलात तरी शेवटी अन्नासाठी नांगराच्या पाठीमागे उभे राहावे
    लागणारच। किती कष्ट पडले तरी शेवटी कृषी हाच सर्वोत्तम धंदा होय, प्रमुख धंदा होय ।
    Farming though hard is foremost trade
    Men ply at will but ploughmen lead.
    तमिळ भाष्य

    பிற தொழில்களையெல்லாம் செய்து திரிந்தாலும் உலகம் இறுதியில் ஏருடையார்வழியே செல்லவேண்டும். அதனால் பல துன்பங்களைத் தருமாயினும் உழவே தலைசிறந்த தொழிலாகும்.

  3. உழுவார் உலகத்தார்க்கு ஆணிஅஃ தாற்றாதுஎழுவாரை எல்லாம் பொறுத்து.
    Uzhuvaar Ulakaththaarkku Aaniaq Thaatraadhu · Ezhuvaarai Ellaam Poruththu
    समाजाचे आधारस्तंभ शेतकरी होत; शेत नांगरण्याची शक्ती नसल्यामुळे जे इतर धंदे करतात
    त्यांचाही शेतकरीच आधार असतो।
    Tillers are linch-pin of mankind
    Bearing the rest who cannot tend.
    तमिळ भाष्य

    உழுதொழிலைச் செய்ய இயலாது பிற தொழில்களை மேற்கொள்வார் யாவரையும் தாங்குதலால் உழவர்களே உலகத்தாராகிய தேருக்கு அச்சாணியாவர்.

  4. உழுதுண்டு வாழ்வாரே வாழ்வார்மற் றெல்லாம்தொழுதுண்டு பின்செல் பவர்.
    Uzhudhuntu Vaazhvaare Vaazhvaarmar Rellaam · Thozhudhuntu Pinsel Pavar
    जमीन कसून जे राहतात, तेच खरोखर जगतात। बाकी सारी दुनिया
    त्यांच्या पाठोपाठ येते नि मिंधेपणाची भाकर खाते।
    They live who live to plough and eat
    The rest behind them bow and eat.
    तमिळ भाष्य

    யாவரும் உண்ண உழுதொழிலைச் செய்து அதனால் தாமும் உண்டு வாழ்பவரே உண்மையில் தமக்கு உரியராய் வாழ்பவர்; பிறரெல்லாம் மற்றவரைத் தொழுது, அதனால் தாம் உண்டு அவர் பின் செல்பவர்; அவர் தமக்கு உரியர் அல்லர்.

  5. உழவினார் கைம்மடங்கின் இல்லை விழைவதூஉம்விட்டேம்என் பார்க்கு நிலை.
    Uzhavinaar Kaimmatangin Illai Vizhaivadhooum · Vittemen Paarkku Nilai
    शेतकरी हात जोडून बसेल तर सर्व इच्छांचा त्याग करणाऱ्या
    निरिच्छ लोकांसही जगणे जड जाईल।
    Should ploughmen sit folding their hands
    Desire-free monks too suffer wants.
    तमिळ भाष्य

    உழவரது கை உழுதொழிலைச் செய்யாது மடங்குமானால், ‘யாவரும் விரும்புவதையெல்லாம் யாம் துறந்துவிட்டோம்’ என்பார்க்கு அத்துறவறத்தில் நிற்றல் இயலாது.

आणखी कुरल दाखवा

स्वतःची चाचणी घ्या

प्रत्येक कुरलाची दुसरी ओळ निवडा, मग उत्तर उघडून पाहा.

  1. या कुरलाची योग्य दुसरी ओळ निवडा. Choose the correct second line of this couplet.

    “समाजाचे आधारस्तंभ शेतकरी होत; शेत नांगरण्याची शक्ती नसल्यामुळे जे इतर धंदे करतात …”

    1. त्यांच्या राजाच्या कारकिर्दीत अनेक राज्ये बळकट होतील।
    2. त्यांचाही शेतकरीच आधार असतो।
    3. जर तू पावशेर करशील तर मूठभर खत न घालताही अपरंपार पीक येईल।
    4. तर पाटबंधाऱ्यापेक्षाही अधिक फायदा होईल।
    उत्तर

    B · त्यांचाही शेतकरीच आधार असतो। · कुरल 1032

  2. या कुरलाची योग्य दुसरी ओळ निवडा. Choose the correct second line of this couplet.

    “शेतकरी हात जोडून बसेल तर सर्व इच्छांचा त्याग करणाऱ्या …”

    1. निरिच्छ लोकांसही जगणे जड जाईल।
    2. लागणारच। किती कष्ट पडले तरी शेवटी कृषी हाच सर्वोत्तम धंदा होय, प्रमुख धंदा होय ।
    3. त्यांच्या राजाच्या कारकिर्दीत अनेक राज्ये बळकट होतील।
    4. जर तू पावशेर करशील तर मूठभर खत न घालताही अपरंपार पीक येईल।
    उत्तर

    A · निरिच्छ लोकांसही जगणे जड जाईल। · कुरल 1036

  3. या कुरलाची योग्य दुसरी ओळ निवडा. Choose the correct second line of this couplet.

    “नांगरण्यापेक्षा खताने जास्त फायदा होतो; आणि नीट तण काढाल …”

    1. त्याप्रमाणे रुसतील, रागावतील।
    2. त्यांचाही शेतकरीच आधार असतो।
    3. तर पाटबंधाऱ्यापेक्षाही अधिक फायदा होईल।
    4. त्यांच्या पाठोपाठ येते नि मिंधेपणाची भाकर खाते।
    उत्तर

    C · तर पाटबंधाऱ्यापेक्षाही अधिक फायदा होईल। · कुरल 1038

सराव चाचणी →

एखाद्या विषयापासून सुरुवात करा

अभ्याससोबती आपले शब्द पोर्टलच्या स्वतःच्या तिरुक्कुरल अनुवादांशी आणि भाष्यांशी जुळवून पाहतो. तो स्वतःहून कोणताही मजकूर लिहीत नाही, आणि आपला प्रश्न पोर्टलवरच राहतो. तो विनामूल्य वापरता येतो, सर्व 23 भाषांमध्ये.

अनुवाद © केंद्रीय अभिजात तमिळ संस्था, चेन्नई · CC BY 4.0

उपक्रम Government of India शिक्षण मंत्रालय, भारत सरकार
अंमलबजावणी केंद्रीय अभिजात तमिळ संस्था (CICT), चेन्नई